Cotton ginning | कोरपना येथील कापूस जिनिंगला आग

Cotton ginning

Cotton ginning cotton ginning : कोरपना तालुक्यातील सोनुर्ली गावाजवळ असलेल्या एमएस कापूस जिनिंगला आज 26 जानेवारीला आग लागली. या आगीत कापसाच्या 150 ते 200 कापूस गाठी जळून खाक झाल्याची माहिती आहे, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे. चंद्रपुरात पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न या जिनिंग मध्ये … Read more