चंद्रपूर शहरात घरफोडीची मालिका! कायद्याचे तीनतेरा
Chandrapur burglary incident : चंद्रपूर ११ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर शहरातील विविध भागात घरफोडीच्या घटनेत वाढ होत असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले दिसत आहे. शहरातील जटपुरा भागात एकाचवेळी दोन ठिकाणी घरफोडी झाल्या, यानंतर रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नगिनाबाग मध्ये ९ डिसेंबर रोजी घरफोडीची घटना उघडकीस आली यामध्ये लाखोंच्या मुद्देमालावर अज्ञाताने हात साफ … Read more