Sayaji Hotels Chandrapur । 🐯 ‘वाघांच्या भूमीत’ आता लक्झरी स्टे! चंद्रपूरमध्ये ‘एनराईज बाय सयाजी’चे भव्य पदार्पण”

Sayaji Hotels Chandrapur
Sayaji Hotels Chandrapur Sayaji Hotels Chandrapur : चंद्रपूर, महाराष्ट्र, १० नोव्हेंबर २०२५ (News३४) : भारतातील एक प्रमुख हॉस्पिटॅलिटी ब्रँड असलेल्या सयाजी हॉटेल्स ने (Sayaji Hotels) चंद्रपूरमध्ये आपल्या ‘एनराईज बाय सयाजी’ (Enrise by Sayaji) या नवीन मालमत्तेच्या लाँचिंगची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या लाँचिंगमुळे महाराष्ट्रात सयाजी समूहाची उपस्थिती आणखी मजबूत झाली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी ओळखल्या ...
Read more