wild bear rescue from home in sindewahi । डोंगरगावात घरात घुसले अस्वल; वनविभागाची बचाव मोहीम यशस्वी
wild bear rescue from home in sindewahi wild bear rescue from home in sindewahi : सिंदेवाही १८ नोव्हेम्बर (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या वन्यप्राण्यांचा हैदोस सुरु आहे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आतपर्यंत एकूण ३९ नागरिकांचा बळी गेला आहे, वन्यप्राण्यांना जंगल कमी पडत असल्याने आता गाव व शहराची वाट हे प्राणी धरू लागले आहे, जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागाच्या सिंदेवाही … Read more