Free silt distribution for farmers | इरई नदी खोलीकरण मोहिमेत शेतक-यांना मोफत गाळ वाटप सुरु
Free silt distribution for farmers Free silt distribution for farmers : चंद्रपूर – इरई नदी ही चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी आहे. शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या या नदीच्या खोलीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. निरंतर 45 दिवस सुरू राहणा-या या अभियानसाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले असून नदीच्या खोलीकरणातून निघणारा गाळ शेतक-यांना मोफत देण्यात … Read more