AU Small Finance Bank Chandrapur । 🚨 चंद्रपूरमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेचा मनमानी कारभार!
AU Small Finance Bank Chandrapur AU Small Finance Bank Chandrapur : चंद्रपूर ११ नोव्हेम्बर (News३४) चंद्रपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे बँकिंग व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हे प्रकरण आहे एयू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank) चे — जिथे एका ग्राहकाने बँकेत आपले सोने गहाण ठेवून कर्जाची … Read more