Gondpipri minor sexual assault । गोंडपिपरीमध्ये धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Gondpipri minor sexual assault Gondpipri minor sexual assault : गोंडपिपरी: प्रेमाचे नाटक करून एका अल्पवयीन शाळकरी तरुणीवर अत्याचार केल्याची आणि त्यानंतर तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना गोंडपिपरी तालुक्यात उघडकीस आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी युगल राकेश मुंजनकर (वय १८) या युवकाविरुद्ध ‘POCSO’ कायद्यांतर्गत गुन्हा … Read more