Hansraj Ahir statement : हंसराज अहिर यांचं ते वक्तव्य अखेर खरं ठरलं

Hansraj Ahir statement

Hansraj Ahir statement Hansraj Ahir statement : तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री पदावर असतांना हंसराज अहीर यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये ‘देशाअंतर्गत सुरक्षा’ या विषयावर असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया द्वारा आयोजित परिषदेत बोलतांना चीन, पाकिस्तान सारखे बांग्लादेश सुध्दा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत भविष्यात संभाव्य धोका ठरू शकतो असे अतिशय गंभीर विधान एकंदर परिस्थिती ओळखून … Read more