आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ
News34 गुरू गुरनुले मूल – शासनाची आरोग्य सेवा पूर्णतः कोलमडली असून तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असून देखील अत्यावश्यक डॉक्टर व नर्स, तंत्रज्ञ कर्मचारी यांची भरती होत नसल्याने रुग्णालयात गेलेल्या रुग्णाला व गोरगरीब जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही. उलट रेफर टू चंद्रपूर असेच सांगण्यात येते म्हणून एकाच छताखाली असंख्य रुग्णाला लाभ मिळावे यासाठी मा. दुर्गा … Read more