चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात

Highway accident in chandrapur

News34 गुरू गुरनुले मूल : चंद्रपूर येथून छत्तीसगड राज्यातील बोहरमभेडी गावांत पार्थीव घेवून जाणा-या स्काॅर्पीओचा अपघात झाल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जानाळा लगतच्या नर्सरी जवळ घडली. अपघातग्रस्त स्काॅर्पीओ मध्यें चालकासह एकुण सहा जण प्रवास करीत होते. चंद्रपूर लगतच्या पडोली लखमापूर परीसरातील कोल डेपो मध्यें काम करणारे केशवराम … Read more