sand smuggling arrest Gondpipri । गोंडपिंपरी पोलिसांची धडक कारवाई! अवैधरित्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
sand smuggling arrest Gondpipri sand smuggling arrest Gondpipri : गोंडपिंपरी २२ नोव्हेम्बर (News 34) – गोंडपिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा राळापेठ येथे दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर आणि रेतीसह एकूण ₹ ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, … Read more