त्या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या – आमदार प्रतिभा धानोरकर

Express trains

News34 chandrapur चंद्रपूर : वरोरा-भद्रावतीचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून वरोरा रेल्वे स्थानकावर जुन्या गाड्यांना पूर्ववत थांबा देण्याची मागणी केली आहे.   पत्रात धानोरकर यांनी म्हटले आहे की, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात GMR, वर्धा पॉवर, वेकोली, एम्टा, अरविंदो कोल माईन्स यांसारखे मोठे उद्योग आणि भव्य जैन मंदिर व प्राचीन वास्तू शिल्पे … Read more

ड्युटी संपली रेल्वे थांबली, महिलांचा आक्रमकपणा बघून रेल्वे प्रशासन नरमले

Chanda fort railway delay

News34 चंद्रपूर – मागील काही दिवसांपासून गोंदिया-बल्लारपूर रेल्वे मार्गावर चालणाऱ्या ट्रेन 23 ऑगस्ट पर्यंत तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहे, मात्र गोंदिया वरून सायंकाळी 6 वाजता सुटणारी बल्लारपूर जाणारी एकमेव रेल्वे सुरू आहे, ही रेल्वे रात्री 10.30 वाजता चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनवर पोहचते मात्र 20 ऑगस्टला ही रेल्वे तब्बल साडेतीन तास उशिरा पोहचली. सायंकाळी गोंदिया वरून … Read more