चंद्रपुरात ओबीसी,अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,(व्हीजे /एनटी/एसबीसी )यांचा 7 फेब्रुवारी ला निघणार संयुक्त मोर्चा

Joint meeting chandrapur

News34 chandrapur चंद्रपूर – ओबीसी,अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,(व्हीजे /एनटी/एसबीसी )यांची शनिवार, दिनांक 20 जानेवारी ला आय.एम.ए. हॉल, सरदार पटेल महाविद्यालय जवळ, गंजवार्ड, चंद्रपुर येथे शासनाने काढलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेशानुसार जातीचे प्रमाणपत्र देण्याचे … Read more