चंद्रपूरमध्ये मातृत्व व बालआरोग्यासाठी किलकारी मोफत सेवा सुरु

kilkari audio messages for new mothers

गर्भवती महिला आणि बालआरोग्यासाठी भारत सरकारची मोफत ऑडिओ कॉल सेवा – किलकारी Kilkari audio messages for new mothers : चंद्रपूर 27 नोव्हेंबर (News३४) – मातृत्व व बालआरोग्य सशक्त करण्याच्या दिशेने केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत किलकारी ही मोबाईल-आधारित मोफत स्वास्थ्य सेवा देशभर प्रभावीपणे कार्यरत आहे. या सेवेमधून गरोदर महिला व एक वर्षाखालील बाळ … Read more