बल्लारपुरात पोलिसांची धांय धांय कारवाई
Illegal Arms Raid in Ballarpur : चंद्रपूर 6 डिसेंबर (News34) – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका गुन्हेगारीचे हब बनू पाहत आहे, काही महिन्यापूर्वी बल्लारपुरातील सूर्यवंशी टोळीने शस्त्रसाठा चंद्रपुरात आणत मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होते, पोलिसांनी त्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती, मात्र त्यानंतर सुद्धा बल्लारपूर शहरात बंदुकीचा वापर काही थांबत नाही आहे. (हे वाचा : … Read more