Rajura police quick action robbery । ४ तासात पोलिसांनी केली आरोपीना अटक, वाहनचालक निघाला मास्टरमाइंड
Rajura police quick action robbery Rajura police quick action robbery : राजुरा २ ऑक्टोबर २०२५ – मार्केटिंगची रोख रक्कम घेऊन राजुरा हायवे रोडने येत असताना अनोळखी ३ व्यक्तींनी लोखंडी रॉड चा धाक दाखवीत तब्बल ९३ हजारांची रक्कम पळविली, याबाबत राजुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली असता पोलिसांनी अवघ्या ४ तासात आरोपीना अटक केली. घरफोडीच्या आरोपीला अटक, … Read more