Human-bear conflict in Chandrapur । अस्वलाच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू, २५ लाख भरपाई व मुलाला वनविभागात नोकरी द्या
Human-bear conflict in Chandrapur Human-bear conflict in Chandrapur : चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५) – चंद्रपुरातील जुनोना गावात २३ ऑगस्ट रोजी जंगलात पाने तोडण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्रावर अस्वलीने हल्ला केला होता, या हल्ल्यात वडील अरुण कुकसे व मुलगा विजय कुकसे गंभीर जखमी झाले होते. अरुण कुकसे यांना नागपुरातील एम्स मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र २५ … Read more