Nagpur Chandrapur highway project । नागपूर–चंद्रपूर 204 किमी चार पदरी सिमेंट महामार्गाला हिरवा कंदील; फडणवीसांची घोषणा

nagpur chandrapur highway project

Nagpur Chandrapur highway project Nagpur Chandrapur highway project : मुंबई / चंद्रपूर, दि. 0२ : नागपूर ते चंद्रपूर या 204 किलोमीटर लांबी असलेल्या चार पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच चंद्रपूर ते मुल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.  … Read more