tiger safari project Chandrapur progress । 🌳 चंद्रपूरच्या वाघनगरीत आता जागतिक पर्यटकांचे आकर्षण
tiger safari project Chandrapur progress आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर टायगर सफारीच्या प्रकल्पाला गती. tiger safari project Chandrapur progress : चंद्रपूर १० नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूरच्या दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या टायगर सफारी प्रकल्पाला अखेर गती मिळत आहे. नुकत्याच आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिल्ली येथे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणासोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर, आज एफ.डी.सी.एम. चे व्यवस्थापकीय संचालक … Read more