vikrant sahare demand for local employment । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थानिकांना रोजगार द्या – युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे
vikrant sahare demand for local employment vikrant sahare demand for local employment : चंद्रपूर १८ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर शहरात जानेवारी २०२६ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण होणार आहे, तत्पूर्वी डिसेम्बर महिन्यात भव्य अश्या कॅन्सर हॉस्पिटलचे सुद्धा लोकार्पण होणार असून या नव्या आरोग्यदायी विभागात अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार मिळणार आहे. चंद्रपुरातील सुशिक्षित बेरोजगारांना … Read more