राजशिष्टाचाराची खिल्ली उडविणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांना MP धानोरकरांनी दिला इशारा
Chandrapur municipal funding discrimination Chandrapur municipal funding discrimination : चंद्रपूर १८ नोव्हेम्बर (News३४) : चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराला आणि जनप्रतिनिधींचा राजशिष्टाचार पाळण्यात होत असलेल्या दुर्लक्षाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज थेट महानगरपालिका गाठून जाब विचारला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी आपल्या समर्थकांसह महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात धडक देत त्यांना घेराव घातला आणि प्रोटोकॉल भंगासह निधी वाटपातील भेदभावावर जाब विचारला. Read Also : शासकीय … Read more