चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्व पदाधिकारी अजित पवार गटात जाणार
News34 politics चंद्रपूर – राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटातून बाहेर पडत अजित पवार यांनी भाजप व शिंदे गटासोबत हातमिळवणी करीत सत्तेत सहभागी झाले, अजित पवार यांच्या निर्णयाने अनेक बडे नेते शरद पवार गटाला रामराम करीत निघून गेले. अजित पवार गटाने चंद्रपुर जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली असून राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, … Read more