6 ऑगस्टला नितेश कराळे वरोरा शहरात
News34 वरोरा – महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा तसेच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ ऑगस्ट २०२३ स.११ वाजता राधा मिलन सभागृह बोर्डा वरोरा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेत 519 पदांची भरती कार्यक्रमात प्रामुख्याने वऱ्हाडी भाषेतील महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते खद खद … Read more