NHM contract staff indefinite strike Maharashtra । ✊ खासदार प्रतिभा धानोरकर यांचा NHM कर्मचाऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा
NHM contract staff indefinite strike Maharashtra NHM contract staff indefinite strike Maharashtra : चंद्रपूर : (२५ ऑगस्ट २०२५) राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती तसेच एकता संघटनेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ‘बेमुदत कामबंद’ आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या दि. १४/०३/२०२४ रोजीच्या निर्णयानुसार नियमित शासन सेवेत समायोजन व बदली धोरण, … Read more