परिचारिका सीमा मेश्राम मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट

Nurse seema meshram
News34   चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील कार्यरत परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. या प्रकरणाची पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी समिती स्थापन करावी व इन कॅमेरा चौकशीची प्रणाली वापरावी, तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, इतर ...
Read more

चंद्रपूर जिल्हा मनसेचा चौकशी समितीला घेराव

News34 चंद्रपूर – जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकेचा कर्तव्य बजावत असताना झालेल्या मृत्यूने शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अतिशय महत्वपूर्ण असणाऱ्या आरोग्य व्यवस्थेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने व उपचाराअभावी मृत्यू झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रोष व्यक्त करीत, सदर प्रकरणाची चौकशी सुरु असलेल्या समितीच्या बैठीकित प्रवेश करीत उपस्थित समितीला पदावर बसण्याचा नैतिक अधिकार ...
Read more
error: Content is protected !!