Nylon Manja Sellers । चंद्रपुरातील ३ ४ नायलॉन मांजा विक्रेते ३ दिवसांसाठी हद्दपार

Nylon Manja Sellers

Nylon Manja Sellers Nylon Manja Sellers : न तुटणारा जीवघेणा नायलॉन मांजा विक्रेत्यांवर चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई करीत तब्बल ३ ४ जणांना ३ दिवसांकरिता चंद्रपूर तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाची बंदी असताना सुद्धा जिल्ह्यात छुप्या पद्धतीने या मांजाची विक्री सुरु होती. मकरसंक्रांत आली कि नायलॉन मांजा विक्रेते सक्रिय होत प्रतिबंधित मांजाची छुप्या पद्धतीने … Read more