Ladki Bahin e-KYC Maharashtra । लाडकी बहीण योजनाः e-KYC अनिवार्य, २ महिन्यात केवायसी पूर्ण करा
Ladki Bahin e-KYC Maharashtra Ladki Bahin e-KYC Maharashtra : चंद्रपूर २२ सप्टेंबर २०२५ – ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. तसेच पुढील दोन महिन्यात लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती … Read more