चंद्रपूर शहरातील हा भाग पुन्हा पाण्याखाली जाणार

Sewerage Water Treatment Plant

News34 चंद्रपूर- दि.18 जुलै रोजी संपूर्ण शहर जलमय झाले असतांना सर्वात जास्त फटका बसला तो चांभारकुंडी नाला वाहत जात असलेल्या तुकूम,वडगाव,नगीनाबाग प्रभागाला हा मोठा नाला वाहत जात रहमत नगर सिवरेज ट्रीटमेन्ट प्लांट मागे इरई नदीत मिळतो. चंद्रपूर महापालिकेच्या थातूर-मातुर पद्धतीने नाल्याचे खोलीकरण-सफाई,अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराने नाल्यावर व रस्त्यावर झालेल्या अतिक्रमनाने या प्रभागांना सर्वात जास्त फटका 18 व … Read more