Oyo Hotel : चंद्रपूर जिल्ह्यातील ओयो का आले चर्चेत?

Oyo hotel

oyo hotel चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेले oyo हॉटेल पुन्हा चर्चेत आले असून त्याचे कारणही तसेच आहे, मात्र यावर चौकशी होणार का? हा सध्यातरी संशोधनाचा विषय आहे. Oyo hotel वर्ष 2012 मध्ये Oyo चे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी कमी किमतीत व कमी वेळेत लोकांना हॉटेल बुक करण्यात यावे यासाठी oravel stays च्या नावाने स्टार्ट अप … Read more