चंद्रपूर, घुग्घूस नागरिकांसाठी कायमस्वरूपी घरपट्टे वाटप प्रक्रियेला गती मिळणार
Permanent house patta : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) – कायमस्वरूपी पट्टे वाटप करण्यासंदर्भात आपण अनेक बैठका घेतल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा याबाबत निर्देश दिले आहेत. असे असतानाही सदर प्रक्रिया अतिशय मंद गतीने सुरू आहे. त्यामुळे या प्रक्रियेला गती देण्यात यावी. घरपट्ट्यासाठी नागरिकांनीही विहित नमुन्यात अर्ज भरावा, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी … Read more