Police arrest news reporters extortion gang । गुन्हेगारांची पत्रकारिता: देहविक्री करणाऱ्या महिलेकडून लाखोंची खंडणी वसूल
Police arrest news reporters extortion gang Police arrest news reporters extortion gang : चंद्रपूर ६ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या बोगस पत्रकारांचा सुळसुळाट वाढला असून ज्यांना लिहता वाचता येत नाही असे गुन्हगेरे प्रवृत्ती या क्षेत्रात अवतरली आहे. अश्याच काही भामट्या पत्रकारांना रामनगर पोलिसांनी हिसका दाखवीत अटक केली आहे. त्यांनी देहविक्री करण्याऱ्या महिलेकडून १ लाख … Read more