Eco-friendly Ganesh Visarjan । कृत्रिम कुंडात 2917 गणेश मूर्तीचे विसर्जन

Eco-friendly ganesh visarjan

Eco-friendly Ganesh Visarjan Eco-friendly Ganesh Visarjan : चंद्रपूर 1 सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या 25 कृत्रिम कुंड व 3 फिरत्या विसर्जन कुंडात एकुण 2917 मूर्तींचे विसर्जन सोमवार 1 सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे. बोगस मतदार व ६१ लाख रुपयांचा वाली कोण? शहरात दीड दिवस,दोन दिवस,पाच दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात … Read more