WCL job updates for project affected । प्रकल्पग्रस्तांचा विजय: खासदार धानोरकरांच्या पाठपुराव्याला यश

Wcl job updates for project affected

WCL job updates for project affected WCL job updates for project affected : चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील गोवरी पौनी विस्तार योजनेतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित नोकरी व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्यांच्या मागण्या मान्य  केल्या आहेत. या … Read more