prenatal sex determination । 🚨 चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कडक कारवाई!

prenatal sex determination

prenatal sex determination prenatal sex determination : चंद्रपूर – ९ सप्टेंबर २०२५ –  गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणे व गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  विनय गौडा जी.सी. यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य … Read more