Protection wall collapse near CSTPS due to rain । वन्यजीव आता तुमच्या दारात! भिंत पडली, प्रशासनाचा कानाडोळा
Protection wall collapse near CSTPS due to rain Protection wall collapse near CSTPS due to rain : चंद्रपूर – वन संपत्तीने वेढलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अनके वन्यप्राणी वावरतात, वन्यक्षेत्रातून हे प्राणी आता बाहेर निघत आहे कारण जिल्ह्यात वन्यक्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. आजची चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे, हे हल्ले कमी … Read more