रेल्वे पूल कोसळला 17 मजुरांचा मृत्यू
Mizoram incident मिझोरम – मिझोरम मध्ये बुधवारी बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळल्याने 17 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळी 35 ते 40 मजूर पुलावर काम करीत होते. मिझोरम ची राजधानी आयझोल पासून तब्बल 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या सैरांग मध्ये सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. बैराबी ते सैरांग ...
Read more