Ghuggus pothole protest । रस्त्यावरील खड्ड्यात कांग्रेस नेत्यांची स्विमिंग, अनोख्या आंदोलनाची घुग्गुसमध्ये चर्चा
Ghuggus pothole protest Ghuggus pothole protest : घुग्घूस (चंद्रपूर) ३० सप्टेंबर २०२५ : चंद्रपूर-पुणे राज्य महामार्ग (MSH-7) वरील घुग्घूस शहरातील राजीव रतन चौकाजवळ रेल्वे पुलाचे काम सुरू असलेल्या रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांविरोधात आज, मंगळवार (दि. 30 सप्टेंबर) रोजी दुपारी 12 वाजता शहर काँग्रेसने अभिनव पद्धतीने आंदोलन केले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजुरेड्डी आणि कामगार नेते सैय्यद … Read more