Recent Tiger Attack | वाघाच्या हल्ल्यात बांबू कामगार ठार, मृतदेहाजवळ वाघाचा ठिय्या
Recent Tiger Attack Recent Tiger Attack : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सोबतच मानव वन्यजीव संघर्ष सुद्धा जिल्ह्यात वाढलेला दिसून येत आहे. या वन्यजीव संघर्षाच्या मालिकेत १४ जानेवारीला वाघाने एकावर हल्ला करीत ठार केले मात्र वाघ इतक्यावरच थांबला नाही तर त्याने मृतदेहावर ५ ते ६ तास ठाण मांडून बसला होता. वनविभागाने वाघाला डार्ट मारत … Read more