Review meeting | वेकोली व सिएसटीपीएसचा खासदार धानोरकर यांनी घेतला आढावा
Review meeting Review meeting : खासदार प्रतिभा धानोरकर हया सध्या अॅक्शन मोड मध्ये आल्या असून लोकसभेतील दौऱ्या सोबतच त्यांनी शासनाच्या विविध विभागात आढावा बैठकीचे सत्र सुरु केले आहे. काल दि. 13 जानेवारी रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे संसदीय रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत विविध विभागासह आढावा घेऊन सबंधीत अधिकाऱ्यांना सुचना केल्या. त्यानंतर सीएसटीपीएस … Read more