Road Development |खासदार धानोरकर यांनी केली निधीची मागणी

Road development

Road development Road development चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत रस्ता विकासाकरीता निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील माढेळी, येवती, केळी, नागरी, उमरी, तुमगांव ते राज्य मार्ग 331 प्रजिमा 2 किमी 0/00 ते 19/100 ची सुधारणा करण्याकरीता 23 … Read more