Mazi Ladki Bahin Yojana eKYC latest update । ‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या eKYC ला ३० दिवसांची मुदतवाढ द्या – आमदार मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Mazi Ladki Bahin Yojana eKYC latest update Mazi Ladki Bahin Yojana eKYC latest update : चंद्रपूर १७ नोव्हेम्बर (News३४) : महाराष्ट्रातील कोट्यवधी बहिणींना आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचा आधार ठरलेली ‘माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ आहे. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणावर लाभार्थींना ही … Read more