सहायक कामगार आयुक्त पोहचले आमदार जोरगेवार यांच्या कार्यालयात

Chandrapur security guard
News34 चंद्रपूर – सुरक्षा रक्षक महामंडळातील सुरक्षा रक्षकांच्या अनेक रास्त मागण्या प्रलंबित आहे. त्यांना निष्कृष्ट दर्जाचे सुरक्षा साधने दिल्या जात आहे. हा अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही. सुरक्षा रक्षक महामंडळातील सुरक्षा रक्षकांच्या मागण्या प्राथमिकतेने सोडवा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त एम. पी मडावी यांना दिले आहे.   सुरक्षा रक्षक महामंडळातील सुरक्षा रक्षकांच्या ...
Read more
error: Content is protected !!