राष्ट्रवादीच्या चंद्रपूर शहर अध्यक्षपदी दीपक जयस्वाल

Ncp sharad pawar

News34 politics chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष तथा माजी शहर अध्यक्ष दीपक शंकरलाल जयस्वाल यांची तर चंद्रपूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर सुधाकर पांडुरंग कातकर यांची नियुक्ती प्रांताध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिलबाबु देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले.   शहर अध्यक्षांनी … Read more