SNDT Womens University Maharashtra Day 2025 । SNDT महिला विद्यापीठाचा महाराष्ट्र दिन कार्यक्रम ठरला ‘ज्ञान आणि संधींचा उत्सव’!
SNDT Womens University Maharashtra Day 2025 SNDT Womens University Maharashtra Day 2025 : बल्लारपूर – एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपुर येथे १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई चे आजीवन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण उपस्थित होते. … Read more