Crop damage declare a wet drought । ३७९ गावांतील २२ हजार शेतकरी संकटात, ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा – खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी
Crop damage declare a wet drought Crop damage declare a wet drought : चंद्रपूर: मागील महिनाभर चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कृषी मंत्र्यांना पत्र पाठवून, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. चंद्रपुरातील सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट … Read more