आदिवासी विकास विभागाच्या Tribal Sports Science Exhibition 2025 चे भव्य उद्घाटन
Tribal Sports Science Exhibition : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) – आदिवासी विकास विभाग, नागपूर यांच्या वतीने आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा–2025 व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य उद्घाटन अपर आयुक्त आयुषी सिंह यांच्या हस्ते आज जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीचे सहाय्यक आयुक्त रामचंद्र सोनकवडे, आदिवासी … Read more