Rajura Voter Fraud Case । राजुरा बोगस मतदार नोंदणी, माहितीसाठी प्रशासनाची ना!, कारवाई नाही तर न्यायालयीन लढा

Rajura Voter Fraud case

Rajura Voter Fraud Case Rajura Voter Fraud Case : मुंबई – ९ सप्टेंबर २०२५ – भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाच्या भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर … Read more