Rahul Balamwar MNS Chandrapur । मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवारांचा मोठा निर्णय! ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे पदमुक्त
Rahul Balamwar MNS Chandrapur Rahul Balamwar MNS Chandrapur : चंद्रपूर/ब्रह्मपुरी – चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात संघटना वाढीचे काम जोमात सुरु आहे, मात्र संघटन वाढीमध्ये अडथळा व पक्षाच्या हितास बाधा आणणारे विरुद्ध बालमवार यांनी शिस्तभंगाची कारवाई करीत पदावरून हकालपट्टी केली आहे. चंद्रपूर भाजपात गटबाजीचे ग्रहण मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्याकडे … Read more