Tadoba Safari Discount for Locals | ताडोबा सफारी फी वाढ रोखा! धानोरकरांचा इशारा – स्थानिकांसाठी स्वस्तात एन्ट्री हवीच
Tadoba Safari Discount for Locals Tadoba Safari Discount for Locals : चंद्रपूर: तीन महिन्यांच्या पावसाळी विश्रांतीनंतर आजपासून (दि. १ ऑक्टोबर) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (TATR) गेट पर्यटकांसाठी उघडले. मात्र, याच वेळी ताडोबा प्रशासनाच्या जिप्सी सफारी शुल्कवाढीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने तीव्र आंदोलन छेडले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली मोहरली गेटसह इतर पाच गेटवर हे जोरदार आंदोलन करण्यात आले, … Read more