Tadoba Andhari bird watching event । 🦜 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पक्षी सप्ताहाची धूम; ४६ पक्ष्यांच्या प्रजातींचे निरीक्षण

Tadoba Andhari bird watching event Tadoba Andhari bird watching event : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प: (११ नोव्हेंबर, सोमवार) News34 – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (TATR) सुरू असलेल्या ‘पक्षी सप्ताहा’च्या पाचव्या दिवशी ताडोबा वनविभाग आणि वन्यजीव विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रकल्पातील विविध भागांमध्ये सामूहिक पक्षी निरीक्षणाचे आयोजन केले. या उपक्रमातून केवळ वन्यजीवनाचे निरीक्षणच नव्हे, तर स्थानिक पक्ष्यांच्या प्रजातींची ...
Read more








